"हे" फळ अनेक आजारांवर आहे रामबाण औषध,फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित !


आधुनिक विज्ञानही टरबूजाला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानते. दररोज टरबूजाचे सेवन केल्यास प्रणय शक्ती वाढते. एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे, की टरबूजामुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो.

टरबूज आणि संत्रीचे  उपाय आणि फायदे...

टरबूजामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे याच्या सेवनाने शरीर नेहमी सशक्त राहते. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.

१ कप टरबूजाच्या रसामध्ये १ चिमुटभर काळे मीठ टाकून सेवन करावे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होईल.


टरबूज फॅट फ्री आहे. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट लवकर भरते. तुम्ही डायटिंगवर असाल तर टरबूज खाऊन भूक भागवू शकता.


टरबूजाचा रस मातीच्या भांड्यात रात्रभर मोकळ्या आकाशाखाली ठेवा. सकाळी यामध्ये साखर टाकून हा रस प्या. या उपायाने लघवी करताना जळजळ होण्याचा त्रास कमी होईल.


संत्री हे एक उर्जा देणारे फळ आहे. जेवण झाल्यानंतर अर्धा ग्लास संत्रीचे ज्यूस दररोज पिल्यास पोटातील अल्सर ठीक होईल.

सावलीत वाळवलेल्या संत्र्याच्या साली बारीक करून घ्या. हे चूर्ण तुपामध्ये समान मात्रेमध्ये मिसळून घ्या. १-१ चमचा दिवसातून तीन वेळा या मिश्रणाचे सेवन केल्यास मुळव्याधीमध्ये आराम मिळेल.

संत्र्याचा रस गरम करून त्यामध्ये काळे मीठ आणि सुंठेचे चूर्ण टाका. जेवण झाल्यानंतर थोड्या प्रमाणात या रसाचे सेवन करा. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार यामुळे अपचन आणि आमाशय संबंधित आजारांमध्ये लाभ होईल.
थोडे नवीन जरा जुने