सारखे सारखे ढेकर येत असतील तर?अशा प्रकारे मिळवा सुटका.


बऱ्याचशा लोकांना ढेकर देण्याची सवय असते. काही वेळा तर या ढेकरची दुर्गंधी इतकी खराब असते की समाजात ढेकर देणाऱ्याची इज्जत खराब होते. पण आता घाबरण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला  पासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

अद्रक आणि मध
तुम्ही अद्रक आणि मध एकत्र करून चहा बनवून पिऊ शकता याने तुमच्या ढेकरवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल.


सोडा
सोडा आणि लिंबू एकत्र करून पिल्याने ढेकरांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

पपई
पपई गॅसच्या प्रॉब्लेमला ठीक करण्यास मदत करते यामुळे ढेकर येण्यावर मर्याद येतात. त्यामुळे किमान रोज एक तरी पपई चे सेवन करावे.
थोडे नवीन जरा जुने