नेहमी तरुण दिसायचय ? या पाच टिप्स तुमच्यासाठी
बघता जाणवतं, चेहर्‍यावरील नूर नाहीसा झाला आहे. आयुष्याने चाळीशीचा उंबरठा ओलांडला आहे. मग अशा अवस्थेत काय करावे? कळत नाही. परंतु घाबरू नका, तुमच्या चेहर्‍यावरील चमक कायम ठेवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत स्पेशल योगा टिप्स. या पाच टिप्सचे तुम्ही अनुकरण केल्याने नेहमी तरुण दिसाल.


तुम्हाला माहीत असेलच, की चाळीशीच्या वयात चेहर्‍यावरील नूर हरवतो. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध झालेल्या विविध क्रीम अथवा लोशनचा काही एक उपयोग होत नाही. शेवटी 'योगा' हा एकमेव उपाय त्यावर शिल्लक राहतो. आपल्या दररोजच्या राहणीमानात तसेच खानपानात बदल करून आपण आपल्या नितळ त्वचेची काळजी घेऊ शकतात.

चेहर्‍यावरील नूर कायम ठेवण्यासाठी काही खास योगा टिप्स...

सकाळी दहापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत सूर्याच्या उन्हात जाणे टाळावे. चेहरा, मान तसेच हात रुमाल अथवा स्कार्फने झाकावा. हातात सनग्लासेज वापरावे. डोळ्यांचे संरक्षण होण्यासाठी गॉगल वापरावा.


चेहरा आठवड्यातून एकदा एक्स-फोलीयेट करून स्वच्छ करून घ्यावा. चेहर्‍यावर वारंवार फाउंडेशन आणि ब्लश करून नये. ब्लशमुळे चेहर्‍यावर सुरुकुत्या येतात.


दररोज अंघोळ करताना चेहरा थंडगार पाण्‍याने धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा काळा पडतो.


जर तुमच्या चेहर्‍यावर काळे डाग पडले असतील ती त्वरीत त्वचा रोग विशेषज्ज्ञशी संपर्क साधावा. कापसाच्या बोळ्यात लिंबाचा रस घेऊन डाग असलेल्या जागेवर दहा म‍िन‍िटे लावावे.
पकलेले पपईचा गर तळ हातावर चांगल्या पद्धतीने मळून चेहर्‍यावर लावावा. वीस मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करावा.
नंतर एरंडीच्या तेलाने चेहर्‍याची हलक्या हाताने मसाज करावी. चेहर्‍यावरील दाग नाहीसे होतात. चेहर्‍यावरील सुरुकुत्याही नाहिशा होतात.


थोडे नवीन जरा जुने