आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा 'ह्या' गोष्टी !


कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या , कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या , कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या , कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वत : साठी वेळ द्या , कारण आपण आहोत तर जग आहे. आणि दुस - यांसाठी वेळ द्या , कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.

Always remember these things in life
थोडे नवीन जरा जुने