मुली डेटवर जाण्यापूर्वी असतात् 'ह्या' कामात व्यस्त,जाणून घ्या !


स्त्रीच्या मनात काय चाललंय हे कळणं तसं अनेकांसाठी कठिणच. म्हणूनच कदाचीत स्त्रीच्या मनाचा तळ लावण्यात पुरूष अधिक इंटरेस्ट राखत असावेत. अनेक तरुणांनाही मुलींबाबत जाणून घ्यायला आवडते. 

अनेकदा तर तुमच्या लक्षात आले असेल की, तुमच्यासोबत असलेली मुलगी तुमच्यावर प्रेम करते हे तुम्हाला जाणवते. पण, ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ म्हणत नाही.

पण, तुम्हाला काय आवडते, काय आवडत नाही. कोणत्या वेळी तुम्हाला काय हवे असते याची तिला बोरबर माहिती असते. त्यामुळे मुलींबाबतची उत्सुकता अधिक वाढते त्यातही डेटवर जाण्यापूर्वी मुली काय करत असतील याबाबत तर, मुलांना विशेष उत्सुकता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत डेटवर जाण्यापूर्वी मुली काय काम करतात.

डेटवर जाण्यापूर्वी मुली फार बिझी असतात. इतक्या की एरवी आळशी, रिकामटेकड्या वाटणाऱ्या मुलीही तुम्हाला फार बिझी असल्याचे पहायला मिळेल. त्या काय करत असतील हे जर तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाल. अशा काळात त्या सोशल मीडियावर फार बिझी असतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सएपवर जाम एक्टीव्ह असतात.

कारण, ज्या तरूणासोबत डेटवर जाणार असतात त्याचा अभ्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या करत असतात. त्याच्या आवडी-निवडी, मित्र, सवयी, आर्थीक स्थिती, त्याच्या एक्स गर्लफ्रेंड यांसारखी माहिती त्या मिळवत असत. जेनेकरून डेट बोअरींग होणार नाही. तसेच, संबंधीत तरूणाची माहिती आगोदरच काढल्यामुळे डेटवर त्याला समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.

लक्षात ठेवा कोणतीही मुलगी डेट करते तेव्हा, समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळाबद्धल माहिती घेण्याचा ती जोरदार प्रयत्न करत असते. यासोबतच ती त्या तरूणाची कौटूंबिक पार्श्वभूमीही तपासत असते. त्याचे आईवडील, भाऊ काय करतात. तो नोकरी करतो की बिझनेस. त्यातून त्याला किती उत्पादन मिळते वैगेरे वैगेरे. अशा प्रकारे डेटवर जाण्यापूर्वी मुली कामाला लागलेल्या असतात.


Before the girls go on a date, know that they are busy with this
थोडे नवीन जरा जुने