स्वतःवर विश्वास ठेवा

जेव्हा आपण एखाद्या कामासाठी निघतो, तेव्हा नेहमी मन विचारांनी भरलेलं असतं. शंका-कुशंका आणि भीती या मागे येतात. आपण जास्तीत जास्त वेळी आपला आत्मविश्वास दाखवत नाही.जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न केले जात नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला अवघड काम दिलेले असेल तर त्या कामाचा परिणाम निश्चित होतो.
जेव्हा काम सोपवलं जातं तेव्हा ती व्यक्ती जर आत्मविश्वासाने काम करण्यास तयार होत असेल तर यश नक्की मिळेल. जर ती व्यक्ती घाबरली की ती तर्क-वितर्क करू लागते. असे असल्यास अपयश निश्चित आहे. कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःची प्रशंसा करू नका. विपरीत परिस्थिती आली तरी आपण विश्वास ठेवा. आवश्यक आहे तेवढेच काम करा. अतिआत्मविश्वासाने कोणतेही काम सुरु करु नका.मनात कोणतीही शंका बाळगू नका.
थोडे नवीन जरा जुने