तुम्हाला माहित आहे का? संगीत ऐकल्याने होतो "हा" फायदा...


प्रतिदिन केवळ २० मिनिटे गीत - संगीत ऐकण्याने व गायल्याने रोग्याला लाभ होतो . मानव आणि संगीत यांचे नाते अतूट आहे . याच कारणाने संगीत ऐकून तो कधी उल्हासित होतो , तर कधी उदास . प्रत्येक रोगाचा ग्रह - नक्षत्रांशी संबंध आहे . जेव्हा जेव्हा विशिष्ट ग्रहनक्षेत्राशी संबंधित संगीत ऐकविले जाते . तेव्हा या ग्रह - नक्षत्राशी संबंधित रोग्याचा रोग दूर होतो . 

आजकाल म्हणूनच संगीताचा रोगांवरील उपचारांमध्ये प्रभावी उपयोग करून घेतला जात आहे . आजच्या मेडिकल सायन्सनेही अनेक रोगांमध्ये संगीताची उपयुक्तता स्वीकारली आहे . सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या तरी रोगाला बळी पडत असते , अशा स्थितीत दिवसभरामध्ये फक्त २० मिनिटं गीत - संगीत ऐकण्याने व गाण्याने रोग्याला आराम प्राप्त होतो .

ज्या शास्त्रीय रागांचा उल्लेख केला आहे . त्यावर आधारित कोणतेही गीत - संगीत , भजन वा वाद्यवादन रोगावरील उपचारामध्ये गुणकारी ठरते .
Did you know? The benefit of "this" comes from listening to music
थोडे नवीन जरा जुने