'ह्या' साध्या सरळ गोष्टी करा आरोग्य राहील ठणठणीत...


रात्री लवकर झोपा :अनेकांना रात्री उशिरापर्यंत जगण्याची सवय असते जसे अतिप्रमाणात झोपल्याने वजन आणि लठ्ठपणा वाढतो तसेच रात्री उशिरापर्यंत जागल्याने आणि योग्य झोप न झाल्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.

लिफ्टचा वापर करू नका :
वेळ वाचावा म्हणून लिफ्ट चा वापर केला जातो.परंतु लिफ्टचा वापर न केल्याने शारीरिक व्यायाम होईल. एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. रक्तप्रवाह चांगला राहील आणि वजन कमी होइल. हा एक नकळत होणारा नियमित व्यायाम आहे.

Do the simple things of 'this' health will be fine
थोडे नवीन जरा जुने