लिंबाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत ? वाचून आश्चर्यचकित व्हाल
* सालासह संपूर्ण गोठलेले लिंबू कोणताही भाग वाया न जाऊ देता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच.. परंतु त्याचे अजूनही फायदे आहेत…
– लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा ५ ते १० पट जास्त व्हिटॅमिन -सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवतो.

– लिंबाची साल आरोग्यवर्धक आहे. कारण त्यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते.

* लिंबाच्या सालीचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरीरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो. किमोथेरपीपेक्षा ही लिंबाची साल दहा हजार पट जास्त प्रभावी आहे…

* लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. याचा वापर बॅक्टेरीयल इन्फेक्शन आणि फंगस वरसुद्धा होऊ शकतो. शरिरांतर्गत परोपजीवी आणि विषाणूवरही प्रभावी आहे.

* लिंबाचा रस आणि विशेषतः साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमित करते. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रित करते.

* जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात की १९७० पासून २० पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की लिंबाची साल १२ पेक्षा जास्त कँसरच्या घातक पेशी नष्ट करतात.

थोडे नवीन जरा जुने