आपल्या शरीराबद्दल 'ह्या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?जगातील सर्वात मोठया दुर्बिणीपेक्षाही जास्त माहिती आपण आपल्या डोळयांनी मिळवतो. एवंढच नाही तर आपले डोळे सुमारे एक दशलक्षापेक्षा अधिक रंगांच्या वस्तूंचं विश्लेषण करू शकतात.आपल्या शरीरात कॉपर, झिंक, कोबाल्ट, कॅल्शियम, मँगनीज, फॉस्फेट, निकेल आणि सिलिकॉन या क्षार आणि खनिजांचे अंश असतात.


आपलं नाक शरीरासाठी वातानुकूलित यंत्राचं काम करतं. नाकामुळे थंड हवा गरम होते आणि गरम हवा थंड. तसंच धूळ वगैरे गाळून हवा स्वच्छही होते. दिवसभरात सुमारे दोन दशलक्ष लिटर हवा आपल्या फुफ्फुसातून आत-बाहेर होत असते.

Do you know the 'these' things about your body?
थोडे नवीन जरा जुने