जाणून घ्या, वयाच्या पंचविशीत स्वतःला कोणता सल्ला देता येईल ?


करिअर बदला- अधिक चांगली संधी स्वीकारा. किमान तीन वर्षे देशाबाहेर जाऊन काम करा.

भावनिक अस्थिरतेमध्ये कम्फर्ट शोधा. तो शिकण्याचा नवा अनुभव ठरेल. कुठल्याही दोन भाषांवर प्रभुत्व मिळवा. 

उगाच वायफळ खरेदी करू नका. तुम्ही ६०, ७० किंवा ८० वर्षाचे झाल्यावर तुम्हाला राहण्यासाठी घर लागणार असते म्हणून घर खरेदी करा. 

तुम्हाला पाठबळ न देणाऱ्या व विधायकपणे पाठीशी न राहणाऱ्यांबरोबरील संपर्क कमी करा. 

जर नात्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगले होत नसेल, तर त्या नात्यातून बाहेर तातडीने बाहेर पडा. 

पूर्वीच्या लोकांना ज्याप्रमाणे दैनंदिनी लिहिण्याची सवय असायची त्या पद्धतीने रोज झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटना लिहून काढा. त्यातील सकारात्मक, आनंद देणाऱ्या व तुमचे आयुष्य काही प्रमाणात सुधारण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या गोष्टी ठळकपणे, मोठया अक्षरात लिहा.

Do you know what advice you can give yourself at age twentyfive?
थोडे नवीन जरा जुने