तुम्हाला माहित आहे का प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये काय घडते?


प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. कोणत्या कारणांमुळे शरीरातील प्रोटीन्स कमी होतात. 

सतत भूक लागणे – प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे सतत खावस वाटते. कँडी चॉकलेट, चिप्स आणि फास्ट फूड खाण्याची इच्छा होते.

हात पाय दुखतात – गुडघ्यांमध्ये त्रास होतो. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे सिनोविअल फ्लूइड कमी होतं आणि हातापायांमध्ये दर्द होतो. हे फ्लूइड प्रोटीन्समुळे तयार होते.


 तुम्ही लवकर थकता – प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे ब्लड शुगर कमी होते त्यामुळे थकवा जाणवतो.

रात्री व्यवस्थित झोप लागत नाही

प्रोटीन्स कमी असल्यामुळे एकसारखे आजारी पडायला होते.

Do you know what happens in the body due to a protein deficiency?
थोडे नवीन जरा जुने