गर्लफ्रेंड कोणासोबत व्हाट्सअपवर चॅट करते का ? मग ही ट्रीक तुम्हाला वापरावीच लागेल
आजकाल समाजामध्ये नवरा-बायको, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्यात दूरावा येण्याच्या घटस्फोट होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक ज्येष्ठ मंडळी याबाबत चिंतीत आहे. अनेकांना तर, हे असंच चालू राहिले तर, कुटूंबव्यवस्था आणि विवाहपद्धतीच टिकतील की नाही याची शंखा वाटू लागली आहे. या घटनांमागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे, सोशल मीडियावर पार्टनरचे सतत बीझी असणे.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे असे, कोणतेही कपल घ्या. ते सोबत असले तरी, त्यांचे लक्ष बोलण्यात कमी आणि स्मार्टफोनकडेच अधिक असते. मुलांच्या तुलनेत मुली स्मार्टफोनमध्ये अधिक व्यग्र असतात, असे सांगितले जाते. यात गंमत अशी की, आपला पार्टनर इतका वेळ कोणाशी चॅट करतोय हे जाणून घेण्यासाठी दुसरा पार्टनर नेहमीच उत्सुक असतो. म्हणूनच जाणून घ्या, तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड दुसऱ्याशी काय बोलते.

पूर्वी स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा इतका विकास झाला नव्हता. त्यामुळे आपला पार्टनर आपल्याला धोका देऊन दुसऱ्यासोबत स्मार्टफोनवरून गप्पा मारतोय याचा पत्ताच लागत नव्हा. त्यातही जर लागला तर, त्यांचे नेमके संभाषण काय होतेय हे कळणे कठीण असायचे. या गोष्टी विशेषत: व्हाट्सऍपबाबत घडायच्या. पण आता आम्ही तुम्हाला एक अशी ट्रीक सांगणार आहोत.

ज्यामुळे तुम्ही तुमचा पार्टनर कोणाशी काय आणि कोणत्या वेळाच चॅट करतो. याची इतंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे. मात्र, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. ते म्हणजे पूढे दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वापरावे लागतील. पूढे दिलेली माहिती ही तुमच्या पार्टनरबद्धल अधिक जाणून घेता यावे या उद्देशाने दिलेली आहे. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी मुळीच नाही. हे प्रथम ध्यानात घ्यावे.

१ सर्वात पहिले आपल्या लॅपटॉप किंवा पीसीमध्ये बेब.व्हाट्सअप. कॉंम ओपन करा. पण, ही वेबसाईट ओपन करताना ध्यानात ठेवा की, या वेळी तुम्हाला तुमच्या पार्टनरचा मोबाईलही सोबत ठेवावा लागेल. ज्याच्यावर तुम्हाला नजर ठेवायची आहे.

२ आता ज्या व्यक्तिच्या किंवा पार्टनरच्या व्हाट्सएपवर तुम्हाला नजर ठेवायची आहे त्याच्या फोनमधील व्हाट्सएप मेसेंजरवर जा आणि ऑप्शनवर क्लिक करा.

३ आता आपल्या कॉम्यूटरवर दिल्या गेलेल्या क्युआर कोडला स्कॅन करा.

४ स्कॅन करताच आपल्याला आपल्या कॉम्प्यूटरच्या स्क्रिनवर त्या व्यक्तीचे/ पार्टनरने केलेले चॅट पहायला मिळेल.

५ जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्हाट्सएप अकांऊंटवर नेहमीच नजर ठेवायची असेल तर, ‘कीप मी लॉग्ड इन’ या ऑप्शनला सिलेक्ट करा. आता तुम्हाला तुमच्या पार्टनर/गर्लफ्रेंडच्या व्हाट्सऍप चॅटवर नेहमी नजर ठेवता येऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने