दररोज सकाळी 5 बदाम खा आणि मिळावा भरपूर फायदे
बदाम कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. रोज बदाम खाण्याने तुम्ही अनेक आजार दूर ठेऊ शकता.


पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने काम करते. बदामात मोठय़ा प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.


बदाम खाल्ल्याने शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहतो. परिणामी, व्यक्तीच्या अतिरिक्त वजनावर नियंत्रणा ठेवता येते.


बदामात आढळणार्‍या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकांमुळे स्नायू सक्षम होण्यास मदत होते.

हृदयाचे आजार कमी करण्यासाठी बदाम अत्यंत उपयुक्त ठरतो. यामध्ये असणारे मॅग्नेशियम हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी करते.

थोडे नवीन जरा जुने