चुकांमधून योग्य तो धडा घेऊन पुढे जायचे असते !

मान्य करण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही त्या चुकांमधून योग्य तो धडा घेऊ शकता. चुकांमधून योग्य तो धडा घेऊन पुढे जायचे असते. चांगली निर्णयक्षमता ही अनुभवातूनच येते आणि अनुभव हा चुकांमधून मिळतो. ज्याच्याकडून कधी चूकच झालेली नाही याचा अर्थ त्याने कधीच निर्णय घेतलेला नाही आणि प्रयत्नही केलेले नाहीत. 


चुकांबद्दल आपल्याला खेद वाटला पाहिजे आणि त्यातून शिकले पाहिजे. मात्र भविष्यात त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. चुका करणे हा मनुष्याचा स्थायीभाव आहे. त्यातून आयुष्यातील महत्त्वाचे धडे घ्या आणि त्यातून शिका. फक्त चूक ही जीवघेणी असू नये. कारण चूक करणे हा काही गंभीर गुन्हा नसतो.

He wants to take the right lesson from mistakes and move on
थोडे नवीन जरा जुने