पुरुषांमधील इनफर्टिलिटीची समस्या दूर करण्यास मदत करते अंड्याचे योक(पिवळा भाग).
अनेक वेळा लोकांना विना योकची अंडी खाणे पसंत असते. परंतु अंड्यांच्या योक(पिवळा भाग) मध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन व्हाइट पोर्शन पेक्षा अधिक असते. पुरुषांमधील इनफर्टिलिटीची समस्या दूर करण्यात अंड्याचे योक मदत करते.
फर्टिलिटी

अंड्याच्या योकमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स अधिक असतात. ज्याने फर्टिलिटी वाढते.

हेयर फॉल

यामध्ये कॉपर अधिक असते. जे पुरुषांमधील टक्कल पडण्याची समस्या कमी करते.

मजबूत मसल्स

अंड्याच्या योकमध्ये प्रोटीन अधिक असते. ज्याने मसल्स मजबूत होतात. हे एब्स बनवण्यासाठी फायदेशीर आहे.

मजबूत हाडे

यामध्ये व्हिटॅमिन डी अधिक असते. ज्याने हाडे मजबूत होतात.

तल्लख बुध्दी

अंड्याच्या योकमध्ये कोलीन असते. जे ब्रेन हेल्दी बनवते. मेमरी तल्लख करते.

डोळ्यांची शक्ती

यामध्ये कॅरोटेनॉइड असते. जे डोळ्यांची शक्ती वाढवण्यात मदत करते.

एनीमिया

अंड्याच्या योकमध्ये आयरन अधिक 93 टक्के असते. जे एनीमिया टाळण्यात मदत करते.

हार्ट अटॅक

यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. जे हार्ट अटॅक सारख्या समस्या टाळण्यात मदत करते.

मजबूत दात

यामध्ये फॉस्फोरस अधिक असते. ज्याने दात मजबूत होतात आणि गम प्रॉब्लमपासून बचाव होतो.

कँसर

अंड्याच्या योकमध्ये व्हिटॅमिन के असते. जे कँसर टाळण्यात मदत करते.
थोडे नवीन जरा जुने