चॉकलेटबद्दल 'ह्या' दहा गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?


1. चॉकलेटच्या वासाने तणाव कमी होतो
2. व्हाइट चॉकलेट वास्तवात चॉकलेट नसते. त्यात कोको घनरूपात असते. ते कोको लिकर रूपात असते.
3. साधारण ४०० कोको बीन्स पासून ४५० ग्रॅम चॉकलेट तयार होते.
4. प्रसिद्ध एम अँड एम चॉकलेट्स १९४१ मध्ये लष्करी सैनिकांसाठी बनवले होते.
5. दर सेकंदास अमेरिकन्स सुमारे १०० पाउंड्स चॉकलेट खातात.
6. मिल्क चॉकलेटमध्ये घातलेले बटाटा चिप्सही लाँच झाले आहेत.
7. चॉकलेटमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण आहेत. हे दात खराब होऊ देत नाहीत.
8. २०१३ मध्ये बेल्जियममध्ये चॉकलेट फ्लेवर स्टॅप्स मिळणे सुरू.
9. एका चॉकलेट बारमध्ये किड्याचे किमान ८ तुकडे असतात.
10. खोकल्यावर चॉकलेटचा औषधापेक्षा जास्त फायदा.

Here are ten things you know about chocolate
थोडे नवीन जरा जुने