स्तनाचा आकार वाढवण्यासाठी घरगुती उपाय
जाणून घ्या स्तनांची वाढ करण्यासाठी घरगुती आयुर्वेदीक उपाय ! जाणून घ्या स्तनांची वाढ करण्यासाठी घरगुती आयुर्वेदीक उपाय. काय सांगता तुमचे स्तन छोटे आहेत? तसे असेल आणि तुम्हाला जर तुमचे स्तन मोठे करायचे असतील तर, टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. 

इथे स्तनवृद्धीसाठी काही आयुर्वेदीक उपाय दिलेले आहेत. जे तुम्हाला स्तनवृद्धीसाठी फायदेशीर ठरू शकतील. कदाचीत तुम्हाला धक्का बसेल कोरफड सुद्धा तुमचे स्तन वाढविण्यास महत्त्वाची भूमिका निभावू शकते. असेही म्हटले जाते की, ज्या महिलांचे स्तन मोठे असतात त्यांची मुले जन्माला घालण्याची संख्या मोठी असते. पण, याला शास्त्रीय अधार नाही. तर, जाणून घ्या स्तनवृद्धीसाठी आयुर्वेदीक उपाय.

खरेतर आजकाल अनेक लोक स्तनवृद्धीसाठी कॉस्मेटीक सर्जरी करतात. ज्यामुळे स्तन वाढतात. पण आयुर्वेदीक उपायांनी तुम्हाल सर्जरी न करताही तुमच्या स्तनांची वृद्धी करता येऊ शकते. अर्थात हे उपाय वापरून तुम्ही याची सत्यता पडताळून पाहू शकता. तसेही आपण इतके प्रयोग करतो. त्यातले सर्वच यशस्वी होतात असे नाही. पण,त्यातले काही मात्र नक्कीच यशस्वी होतात. म्हणूनच जाणून घ्या पूढील उपाय.


उपायासाठी आवश्यक सामग्री
जीरा पाउडर – 2 चमचे
बदाम दूध – आर्धा कप
पालकचा रस – 3 मोठे चमचे

तयार करण्याचा वापर करण्याचा विधी

वर दिलेले पदार्थ एका कपात मिश्रण करा. हे मिश्रन नियमीत प्राशन करा.
हे मिश्रण दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 महिने प्राशन करा. आपल्याला बदामाच्या दूधाची एलर्जी असेल तर, आपण बदामाऐवजी सोयाबीनचेही दूध पीऊ शकता.

टीप – वरील उपाय करण्यापूर्वी आपल्या आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसीक स्वरूपानुसार वेगवेगळे परिणाम आढळू शकतात. आपल्याला एखाद्या पदार्थाची एलर्जी असेल तर, हा उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थोडे नवीन जरा जुने