आपण अन्न खातो ते योग्य वेळी खाऊन त्याचा जास्तीतजास्त फायदा कसा करून घ्यावा

प्रत्येक अन्न खाण्याची एक योग्य वेळ असते आणि काहींसाठी चुकीची वेळ ही असते. हे निश्चित करण गरजेचं आहे की आपण जे अन्न खातो ते योग्य वेळी खाऊन त्याचा जास्तीतजास्त फायदा करून घ्यावा.दही

दही दुपारचा आळशीपणा घालवण्यासाठी योग्य आहार आहे. दही खाण्याची योग्य वेळ ही दिवसा आहे. कारण हे पोटात आपल्या मदतीने पचन क्रियेला आराम देतात.

हे एक प्रोबायोटिक अन्न आहे की जे शरीराला आतून मजबूत बनवते. हे तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी मदत करते. दहीने ताण तणाव ही दूर होण्यास मदत होते.
दही खाण्याची चुकीची वेळ
रात्र, परंतु फक्त तेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दी आणि खोकला झाला असेल तर नाहीतर ते मुरूम बनवू शकतो. जर तुम्ही अस नाही आहात तर कोणतीही वेळ योग्य आहे.तांदूळ
रात्री तांदळाचा भात खावा कारण तो पचण्यास हलका आहे आणि त्यामुळे चांगली झोप येते.परंतु हे खाण्याचे प्रमाण नियंत्रित असायला हवे कारण जर जास्त प्रमाणात भात खाल्ला तर ते त्रासदायक ठरू शकते.

भात खाण्याची चुकीची वेळ
दुपारी, कारण हे अचानक साखरेचे प्रमाण वाढवू शकते आणि कमी ही करू शकते की ज्यामुळे तुम्हाला झोपही येऊ शकते.

सफरचंद
सफरचंद कधीही खा कारण ते चांगलं असतं, आणि त्यातल्या त्यात सकाळ म्हणजे एकदम योग्य वेळ.सकाळी सफरचंदाच्या साली मध्ये फायबर पेक्टीन कामात असते.

सफरचंद खाण्याची चुकीची वेळ
कोणतीही वेळ चुकीची नाही ते केव्हाही खाऊ शकतो'

साखर
रात्री साखरेचे सेवन करू नये. साखर खाण्याची योग्य वेळ सकाळी होय. सकाळ सकाळ साखर खाल्याने मेटाबोलीझम पातळी वाढवण्यासाठी आणि काम करण्याची ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करते.

साखर खाण्याची चुकीची वेळ
रात्री साखर खाऊ नये कारण रक्तातील साखर वाढवते आणि शरीरातील उर्जा कमी किंवा जास्त करते आणि यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो.केळी
केळी हे व्यायाम करण्यापूर्वी खाण्याचे एकदम योग्य फळ आहे. केळी खाण्याची योग्य वेळ ही दुपारची आहे कारण खूप जास्त फायबर पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते.याव्यतिरिक्त हे एँटासिड च्या रूपात काम करते. त्याचसोबत निरंतर आणि हळूहळू ऊर्जा पुरवते.

केळी खाण्याची चुकीची वेळ रात्री आहे कारण यामुळे मुरूम होऊ शकते आणि थंडी वाजू शकते.डाळीचे पदार्थ
रात्री डाळ खाऊ नये. ती खाण्याची योग्य वेळ ही सकाळी आणि दुपारी आहे कारण ते व्यवस्थित पचणे आवश्यक आहे.

डाळ खाण्याची चुकीची वेळ ही रात्री आहे कारण उच्च फायबर असल्यामुळे ते पचवण्यासाठी अवघड आहे की ज्यामुळे गॅस चा त्रास होऊ शकतो.

अक्रोड
कोणत्याही वेळी अक्रोड खाऊ शकतो. अक्रोड खाण्याची योग्य वेळ ही रात्री झोपण्यापूर्वी आहे कारण यामुळे चांगली झोप लागते.नियमित अक्रोड खाल्यामुळे ते झोपेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते.

अक्रोड खाण्याची चुकीची वेळ नाही कारण हे शरीराला ओमेगा ३ अँटी ऑक्सीडेंट, जीवनसत्व ई पुरविते.
अंजीर आणि सफरचंद

सकाळी अंजीर आणि सफरचंद खाण्याने मेटाबोलिस्म चांगलं राहत. अंजीर खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. हे खाल्ल्याने शरिराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.

अंजीर खाण्याची चुकीची वेळ रात्री आहे कारण यामुळे अपचन आणि गॅस चा त्रास होऊ शकतो.

चीज

रात्री चीज खाऊ नये. चीज खाण्याची योग्य वेळ ही सकाळी आहे कारण ते शरीराला प्रथिनांचा पुरवठा करते.योग्य प्रमाणात खाल्ल्यास कॅल्शिअम पण भेटते.

चीज रात्री खाल्ल्याने अपचन होऊ शकते तसेच वजन ही वाढते.

दूध

केव्हाही दूध पिऊ शकतो.

दूध पिण्याची योग्य वेळ ही रात्री आहे कारण दुधामुळे चांगली झोप लागते. यात अमिनो असिड ट्रिप्तोफेन जास्त प्रमाणात असते ज्यामुळे चांगली झोप लागते.

दूध पिण्याची चुकीची वेळ नाही
कॉफी 

रात्री ७ नंतर कॉफी पील्याने झोप येत नाही.

कॉफी पिण्याची योग्य वेळ ही सकाळी किंवा दुपारी आहे कारण हे झोप दूर करून ऊर्जा पुरविते.

कॉफी पिण्याची चुकीची वेळ ही संध्याकाळी ७ नंतर आहे कारण ती तुमच्या झोपेत व्यत्यय बनते तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

चेरी
दुपारी चेरी खाऊ नये. चेरी खाण्याची योग्य वेळ रात्री जेवणानंतर आहे कारण चेरी मेलाटोनिन चा चांगलं स्त्रोत आहे की ज्यामुळे चांगली झोप येते. झोप न येणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.

चेरी खाण्याची चुकीची वेळ दुपारी आहे कारण त्यामुळे झोप येते.


थोडे नवीन जरा जुने