जर तुमच्याही हातावर अर्ध चंद्र होत असेल तर...

अनेक धर्मांच्या पौराणिक ग्रंथा मध्ये हस्तरेषा आणि त्याच्या फलादेशाचे महत्व मिळते. हात पाहून, हस्त रेषा पाहून भविष्यातील अनेक बाबतीत माहिती मिळवली जाऊ शकते. 

आपण खालील फोटो मध्ये एक हात पाहू शकता ज्यामध्ये एक हृद्य रेषा दाखवलेली आहे, ही हृद्य रेषा आपल्या भविष्या बद्दल माहिती देते. काही लोकांच्या हातावर अर्धा चंद्र तयार झाल्याचे दिसते. जसे खालील फोटो मध्ये आपण पाहू शकता.

जर अर्ध चंद्र बनत असेल तर यावरून समजते कि आपण चार्मिंग आहे आणि आपण आपल्या लहानपणीच्या मित्रांसोबत मैत्री कायम ठेवणारे व्यक्ती आहेत आणि नेहमी त्यांची साथ देण्याचा प्रयत्न करता. 

बहुतेक असे लोक तीक्ष्ण बुद्धीचे असतात आणि सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला सांभाळू शकतात.

If you also have a half moon on your hand
थोडे नवीन जरा जुने