जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तर ह्या प्रश्नाची उत्तरे शोधा

१. कोणत्याही कारणाशिवाय रडायची इच्छा होणे अथवा चिडचिड होणे?

२. मूड खराब झाल्यानंतर ऑफिसला जाण्याची इच्छा न होणे?

३. फिल्म, म्युझिक, फ्रेंड्स अथवा आवडीच्या कामाबद्दलची रुची कमी होणे?

४. संपूर्ण दिवस बेचैन राहणे आणि रात्री झोप न लागणे?

५. लाईफस्टाईलमध्ये कोणताच बदल न होणे परंतु, वजन वाढणे?

६. ऑफिस अथवा घरात आधीच्या तुलनेत जास्त असुरक्षित वाटणे?

७. आत्मविश्वास कमी होणे?

८. पहिले वेळेत कामे पूर्ण होत होती. परंतु मागील १ महिन्यांपासून हातात असलेली कामे वेळेत पूर्ण न होणे?

९. मित्रांना भेटायला, एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याची इच्छा नसणे?

१०. आशाहीन होणे. त्यामुळे आत्महत्या करण्याची इच्छा होणे?


थोडे नवीन जरा जुने