वाढत्या वजनाने तुम्ही जर हैराण असाल तर, तुम्ही लालग्या मिर्चीची मदत घ्या
वाढत्या वजनाने तुम्ही जर हैराण असाल तर, तुम्ही लालग्या मिर्चीची मदत घ्या. लाल मिर्ची तुम्हाला वाढत्या वजनावर प्रभावी मदत करू शकते. शरीराचे वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन गरजेचे असते. त्यासाठी लाल मर्चीचे सेवन हे फायदेशीर ठरू शकते. अर्थातच लाल हे सेवन प्रमाणात करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही तज्ञ्जाचा सल्ला घेऊ शकता.

मिर्चीचा वापर करसा कराल ?
– मेटाबॉलिजम मजबूतक करण्यासाठी दररोज सकाळी लाल मिर्चीवाला लेमन टी प्यायला सुरू करा.
– सुरूवातीला लाल मिर्ची पावडरमध्ये आर्धा चमचा लेमन टी मिसळा. काही दिवस अशा प्रकारे लेमन टी चे सेवन केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते.
– लाल मिर्चीच्या मसाल्यापासून केलेली भाजी स्वाद वाढवते. हिरव्या पालेभाज्यांचे आपण जर सेवन करत असाल तर, त्याचसोबत तुम्ही लाल मीर्चीही खात चला. ती तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरू शकते. बीट आणि भाज्यांपासून बनवलेले सलाड मिर्ची आणि लंबूचा रस मिसळून खाण्याची सवय लावून घ्या
– अशा प्रकारचे उपाय केल्यास वाढत्या वजनाला आळा तर बसू शकेलच. मात्र, वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होईल.
अतिप्रमाणात लाल मिर्चीचे सेवन करू नका. तसेच, काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लाल मिर्चीचे सेवन करा.
थोडे नवीन जरा जुने