एटीएम मधून पैसे काढताय...तर मग 'ह्या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा !


*एखाद्या एटीएम मशीनबाबत शंका निर्माण झाल्यास तेथे व्यवहार करू नये .

*दर तीन महिन्यांनी पिन नंबर बदला

*आर्थिक व्यवहार सायबर कॅफे किंवा दुस - यांच्या कॉम्प्युटरवर करू नये

*बँकेच्या व्हेरिफिकेशनच्या नावाने विचारली जाणारी एटीएम विषयीची माहिती फोनवरून देऊ नये .

*पासवर्ड असे ठेवा की , जे सहज ओळखायला कठीण राहतील .

*शक्यतो डेट ऑफ बर्थ , मोबाईल क्रमांकाचे शेवटचे पाच अंक पासवर्ड म्हणून ठेवू नका .

*डेबिट क्रेडिट कार्डच्या फोटोकॉपीच प्रत द्यावयाची असेल अशावेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या .

*एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतऱ नेहमी कॅन्सल बटन दाबत चला .

*जेणेकरून तुमचा एटीएम पासवर्ड सुरक्षित राहील .


If you are withdrawing money from an ATM ... then remember to do this
थोडे नवीन जरा जुने