स्वामी विवेकानंद म्हणतात या गोष्टींपासून दूर राहिल्यास नेहमी सुखी राहाल...
> आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते.
> कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे.

> स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे.
> ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही त्यादिवशी समजून घ्यावे की, आपण चुकीच्या मार्गावर आहोत.

> जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत.

> सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी शिकवत राहतात.

> ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा.

> जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे.

> अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

> स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.

थोडे नवीन जरा जुने