शायनी आणि नरम त्वचा हवी असेल तर, रोज खा एक फळ...


फळे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात; परंतु काही फळं अशी असतात ज्यांनी त्वचा सुंदर होते, तर आज आम्ही आपल्याला अशाच एका फळाबद्दल सांगू, ज्याचं सेवन केल्यानं चेहरा चमकेल. आम्ही सांगत आहोत किवी फळाबद्दल, तर जाणून घ्या की किवी फळ कशा प्रकारे आपली सुंदरता वाढवू शकतं.यात आढळणा‍ऱ्या व्हिटॅमिन-ई मुळे त्वचा सुंदर होते. 

किवी फायबरदेखील आढळतं, ज्यामुळे त्वचेचं आरोग्य टिकून राहतं. दररोज एक किंवा दोन किवी खाल्ल्यानं आपण निरोगी राहू शकता आणि यानं त्वचेवरील डागदेखील नाहीसे होतील. त्वचा नरम आणि शायनी दिसू लागेल. किवीमध्ये ॲण्टिबॅक्टेरियल आढळतात, ज्यानं त्वचेवरील पुरळ आणि त्वचेसंबंधी इतर समस्या नाहीशा होतात.

If you want shiny and soft skin, eat a fruit daily
थोडे नवीन जरा जुने