आयुष्यात पुढे जायचं असेल तर उद्दिष्ट स्पष्ट असल पाहिजे !

अनेकजण फक्त पैसे मिळवण्याच्या मागे असतात. त्यांना सर्व ठिकाणी नंबर एकवर जायचं असतं. स्पर्धेत बक्षीस, खूप प्रतिष्ठा हवी असते. फोर्सच्या यादीत नाव यावं अशी त्यांची इच्छा असते. पण, एक प्रश्न राहतोच की, त्याच्या पुढे काय..? अशा लोकांसाठी पैसे हेच सर्वस्व असं काही असतं. 


त्याशिवाय, त्यांना दुसरं काहीही वेगळे सुचत नाही. गंमत म्हणजे, त्या लोकांना हेही माहिती असतं की, या सगळ्यात खरं सुख नाही. खरंतर त्यात दुःखच आहे. पण, तरीही ते त्या परिस्थितीपुढे, विचारांपुढे हतबल असतात. 

कारण, त्यांना आपणहून काही करताही येत नाही. असे केल, तर आत्तापर्यंत जे मिळवलं ते गमावण्याची भीती असते. ही भीती त्यांच्या मनात का बरं असते..? तर ती भीती असते, उद्दिष्ट स्पष्ट नाही म्हणून. बघा, विचार करा आणि कृती करा...!

If you want to move forward in life, the objective must be clear
थोडे नवीन जरा जुने