'अशा' प्रकारे परत आणा तुमचं हरवलेलं सौंदर्य...


दररोज क्ंलजिंग, टोनिंग आणि मॉईश्‍चरायझिंग करायला विसरू नका.
उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उगाचच घरगुती उपाय करत बसू नका.

दही, व्हिनेगर, लिंबाचा रस असे आंबट पदार्थ मुलतानी माती, बेसन किंवा चंदनासवे मिक्स करून घरगुती फेसपॅक तयार करा आणि चेहरा आणि हातापायांना लावा.

स्कन ट्रिटमेंट घ्यायची असेल तर आधी त्वचेचा पोत जाणून घ्या. टॅन त्वचेवर लेझर टट्रमेंट उपयोगाची नसते. टॅनिंग कमी होईपर्यंत लेझर ट्रिटमेंट घेऊ नका. इतर काही ट्रिटमेंटद्वारे टॅनिंगचा परिणाम कमी करून मगच लेझरकडे वळा.

पाणी, नारळ पाणी तसेच फळांचे रस अशा द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. शरीरात ओलावा आणि थंडावा राहील याची काळजी घ्या.
ताजी फळे खाण्यावर भर द्या. यामधून मिळणार्‍या अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेचे नुकसान भरून येण्यास मदत होईल.
फिरून आल्यावर व्यायाम सुरू करा.

In this way 'bring back your lost beauty
थोडे नवीन जरा जुने