हे आठ प्रकारचे तेल दिनचर्येत समाविष्ट केल्यास फायदा होईल
शरीरात स्निग्धता कायम राखण्यासाठी तेलाची भूमिका महत्त्वाची असते. आपण दररोज कोणते तेल वापरतो, यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. पुढील तेल दिनचर्येत समाविष्ट केल्यास फायदा होईल.


जवसाचे तेल
प्रकृती : फार उष्ण नाही
वापर : सॅलड किंवा इतर भाज्यांसाठी
आरोग्यासाठी लाभ : ओमेगा 3 चा मोठा स्रोत.


जैतून तेल
प्रकृती : मध्यम
वापर : सॅलड, शिजवण्यासाठी
आरोग्यासाठी लाभ : अँटिऑक्सिडंट्स


शेंगदाणा तेल
प्रकृती : मध्यम
वापर : तळण किंवा भाज्या करण्यासाठी
आरोग्यसाठी लाभ : आजारांत प्रतिरोधक


तिळाचे तेल
प्रकृती : मध्यम
वापर : तळण व सॅलडमध्ये
आरोग्यासाठी लाभ : भरपूर ई जीवनसत्त्व, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.


आक्रोड तेल
प्रकृती : मध्यम
वापर : सॅलड आणि भाज्यांमध्ये
आरोग्यासाठी लाभ : भरपूर प्रमाणात ओमेगा 3, स्निग्धाम्ले.


बदाम तेल
प्रकृती: उष्ण
वापर : बेकिंग किंवा तळण्यासाठी
आरोग्यासाठी लाभ : ओमेगा 3 चा स्रोत


साजूक तूप
प्रकृती - उष्ण
वापर : विविध पदार्थांसाठी
आरोग्यासाठी लाभ : पचनशक्ती वाढवते.


खोबरेल तेल

प्रकृती : मध्यम
वापर : बेकिंगसाठी
आरोग्यासाठी लाभ : जीवाणू-विषाणूरोधथोडे नवीन जरा जुने