जाणून घ्या ! दिवसातून एकदा जेवण करणे योग्य आहे का?

आपल्या देशात असे अनेक लोक आहेत , ज्यांना दिवसातून एकदाच जेवण्याची सवय आहे . अशावेळेस आरोष्टांना काळजी वाटते की , अशक्तपणा येऊ नये . एकावेळेस जेवण्याचे फायदे व तोटे जाणून घेऊयात . . . हे कितपत योग्य ? संशोधनं सांगतात की , या नियमामुळे वजन कमी होते , चयापचयाचा वेग सुधारतो आणि असे लोक दीर्घायुपी होतात.

किती पोपण एक व्यक्ती २००० कॅलरी दररोज खातो . जर भारतीय थालीमध्ये चार चपात्या डाळ , भात , भाज्या , दही खात असू आपल्याला १८0 ग्रॅम कार्क्स मिळतात तर दिवसभरात २५० ग्रॅम कार्सची आवश्यकता असते . : एका गव्हाच्या पोळीत १५ ग्रॅम कार्ड्स : एक वाटी भातात ५० ग्रॅम कार्क्स : प्रथिनांची गरज दही आणि डाळीतून पूर्ण होते , जीवनसत्त्व दूध आणि भाजीतून मिळतात.


 एक वेळ जेवण करणारी व्यक्ती जर रात्री अर्धा लिटर दूध पीत असेल तर यामधून २२० कॅलरी मिळतात . ऊर्जा वाढते दोन वेळा जेवणाने शुगर आणि कार्ल्समुळे सुस्ती येते , पण एका वेळेस जेवप्याने ऊर्जा अन्न पचविण्यात जात नाही , ती शरीराला मिळते . यामुळे फायदा काय होतो ? वजन तर कमी होतेच , शिवाय कोणीही कितीही प्रयत्न केला तरी एकाच वेळेस दोन्ही वेळेएवढे खाणं शक्य नसतं . एकदा खाल्ल्यानंतर दुसरं जेवण २४ तासानंतर होते , त्यामुळे पचन क्रिया सक्रिय राहाते.

Learn! Is it worth eating once a day?
थोडे नवीन जरा जुने