हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी जाणून घ्या, किती प्रमाणात झोप आवश्यक असते !


दररोज रात्री ६ ते ८ तास झोप आवश्यक आहे. त्याच्या पेक्षा कमी झोप घेतली , तर अंदाजे . ३ वर्षांमध्ये कोरोनी हार्ट डिसीज स्ट्रोकने मृत्यू येण्याचा धोका ११ टक्क्यांनी वाढतो.

या संशोधन अहवालानुसार फारच कमी झोप घेण्याने रक्तवाहिन्या कडक होणे . हार्ट फेल्युअर यासारखे अनेक कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम निर्माण होउ शकतो. प्रत्येक व्यक्तीची झोप वेगवेगळी असू शकते परंतु स्लिप संशोधक सर्वसामान्यपणे असे म्हणतात की , प्रत्येकाने रात्री कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप घेतलीच पाहिजे . कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स सेफ्टी हेल्थसाठी कमीत कमी झोप तरी घेतली पाहिजे .

एवढेच नव्हे धोका कमी करण्यासही पुरेशी झोप फारच सहाय्यक ठरू शकते . संशोधकांना असे आढळले की , दर रात्री ६ ते ८ तास झोपण्यामुळे हृदयविकारांचा धोका कमीत कमी होउ शकतो, मजेशीर गोष्ट ही आहे की , शास्त्रज्ञांनी असाहीं निष्कर्ष काढला की , ७ ते ९ तास यापेक्षा कमी झोप घेण्याने व्यक्तीला ३ वर्षांनंतर कोरोनसी हार्ट डिसीज व स्ट्रेकमुळे मृत्यू येण्याचा धोका
वाढतो .

गरजेपेक्षा जास्त झोपल्याने हाच धोका ३३ टक्क्यांनी वाढतो . ५0 वर्षे वयोगटातील स्वीडनमधील गुटेनबर्ग येथिल ७९८ लोकांवर १९९३ मध्ये ते किती तास झोपत होते , यावर एक अध्ययन करण्यात अले . हे अध्ययन २० सुरू होते . २० वर्षानंतर संशोधकांना आढळले की , जे पुरुष दर रात्री ५ तासांपेक्षा कमी वेळ झोपत होते , त्यांच्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या कॉर्डियोव्हॅस्क्युलर प्रोब्लेम्सचा धोका डबल झाला होता. हार्ट अ‍ॅटॅक व स्ट्रोकचा हा वाढलेला धोका स्मोकिंग करण्यामुळे डायबिटिस असल्यामुळे धोक्याच्या बरोबरीने आहे .
Learn how much sleep is needed to reduce the risk of heart attack!
थोडे नवीन जरा जुने