'हे' उपाय करून हातांना बनवा कोमल आणि सुंदर...

हात आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि सवयीची गोष्ट सांगतात . म्हणून त्यांची देखभाल खूप महत्वाची असते . घराच्या स्वच्छतेत साबणाचा वापर अधिक होतो , परिणाम हात रुक्ष आणि खरखरीत होतात . हे टाळण्यासाठी काम झाल्यानंतर हाताला क्रीम लावा , ज्यामुळे हात रूक्ष होनं टाळता येईल , ग्लिसरीन , बदाम तेल त्वचेला मुलायम बनविण्यासाठी आवश्यक ठरते . म्हणून तुम्ही तुमच्या हातांसाठी या घटकांचा समावेश असलेल्या क्रीमचा वापर करु शकता.

वेळोवेळी हाताला मालीश करत रहा . तरच आठवड्यातून एकदा मैनिक्यूअर करा . यामुळे तुमच आत्मविश्वास वाढेल , उटण्याचा वापरही फायदेशीर होईल . घरी तयार केलेले बेसन आणि हळदीच उटणं हातांना उजळण्यास साहाय्यक ठरते . हातांना मुलायम बनविण्यासाठी तुम्ही सायीचाही वापर करू शकता . रात्री झोपण्यापूर्वी हातांना व्हॅसलीन लावा .

खूप रूक्ष हातही मुलायम होतील रंगकाम किंवा बागकाम करताना हातात रबरी हातमोजे घाला . शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच हाताचा व्यायामही करनं खूप गरजेचे आहे . दिक्सातून १५ - २० देळा बोटं मुडपा , त्यांना थोडासा ताण द्या .

हात आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि सवयीची गोष्ट सांगतात . म्हणून त्यांची देखभाल खूप महत्वाची असते . घराच्या स्वच्छतेत साबणाचा वापर अधिक होतो , परिणाम हात रुक्ष आणि खरखरीत होतात . हे टाळण्यासाठी काम झाल्यानंतर हाताला क्रीम लावा , ज्यामुळे हात रूक्ष होनं टाळता येईल , ग्लिसरीन , बदाम तेल त्वचेला मुलायम बनविण्यासाठी आवश्यक ठरते . म्हणून तुम्ही तुमच्या हातांसाठी या घटकांचा समावेश असलेल्या क्रीमचा वापर करु शकता.

वेळोवेळी हाताला मालीश करत रहा . तरच आठवड्यातून एकदा मैनिक्यूअर करा . यामुळे तुमच आत्मविश्वास वाढेल , उटण्याचा वापरही फायदेशीर होईल . घरी तयार केलेले बेसन आणि हळदीच उटणं हातांना उजळण्यास साहाय्यक ठरते . हातांना मुलायम बनविण्यासाठी तुम्ही सायीचाही वापर करू शकता . रात्री झोपण्यापूर्वी हातांना व्हॅसलीन लावा .खूप रूक्ष हातही मुलायम होतील रंगकाम किंवा बागकाम करताना हातात रबरी हातमोजे घाला . शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच हाताचा व्यायामही करनं खूप गरजेचे आहे . दिक्सातून १५ - २० देळा बोटं मुडपा , त्यांना थोडासा ताण द्या .

Make your hands gentle and beautiful by 'this' solution 
थोडे नवीन जरा जुने