कधीच दुखणार नाही पोट फक्त हे करा
शरीर स्वस्थ ठेवणे आजच्या धकाधकीच्या जीवनात खुप महत्वाचे आहे. कुठलाही आजार हा जर तुमचे पोट (पचनक्रिया) साफ नसेल तर उद्भवू शकतो. आयुर्वेदानुसार पोटासंदर्भातील छोट्या-मोठ्या तक्रारी एखाद्या आजाराचे मुळ असु शकते.

पोटाशी निगडित समस्या दुर करण्यासाठी पुढे दिलेल्या आठ गोष्टींपासून नेहमी दुर रहावे
.

अवेळी जेवण करणे. नेहमी एका ठरवलेल्या वेळेवर जेवण करावे.
कडकडून भुक लागल्यावरच जेवण करावे. जर वेळेवर भुक लागत नसेल तर त्याववेळेससचे जेवण करू नये.


जेवणापूर्वी अथवा जेवणानंतर एक-दोन घोटांपेक्षा जास्ती पाणी पिऊ नये.
जेवणानंतर लगेच झोपु नये.
संध्याकाळचे जेवण झोपण्यापूर्वी कमीत कमी तीनतास आगोदर करावे.

शिळे, मैद्याचे अथवा तेलाचे पदार्थ खाऊ नये.


चहा, कॉफीचे सेवन जेवणा अगोदर किंवा नंतर करू नये यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होत नाही.


पुरेशी झोप न घेतल्याने देखील पोटाच्या समस्या होऊ शकतात.


थोडे नवीन जरा जुने