केवळ व्हर्जिन मुलीच या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात
एखाद्याच्या व्हर्जिनीटीबाबत प्रश्न विचारायचा अधिकार कोणालाही नाही. मात्र, आपल्या अजूबाजूल व्हर्जिन असणारे अनेक लोक राहतात. ते स्वत: जेव्हा आपल्या व्हर्जिनीटबद्धल सांगतात तेव्हा, अनेकांना आश्चर्य वाटते. त्यामुळे समोरचा माणूस काही असे प्रश्न विचारतो जे केवळ व्हर्जिन मुलीच देऊ शकतात.
काय असतात ते प्रश्न ?

१ – खरंच तू व्हर्जिन आहे. तू खरं बोलतीयस? हा प्रश्न विचारणारी व्यक्ती तशी जवळचीच असते आणि ती अशा अविर्भावात विचारते की, जणू व्हर्जिन राहणे एक गुन्हाच आहे.

२ – दूसरा प्रश्न हमखास असतो की, तुला पार्टनर तर आहे ना ? मग तू सिंगल नसतानाही व्हर्जिन कशी

३ – जेव्हा त्यांना कळतं की, समोरची व्यक्ती सिंगल नाही. तेव्हा तो व्हर्जिन असण्यामागचे कारण शोधायला लागते.

४ – जेव्हा समोरच्या व्यक्तीला काहीच कारण सापडत नाही. तेव्हा ते व्हर्जिन व्यक्तीच्या पसंतीवर अडकून राहतात. आणि विचारतात तुझे कधी मन नाही का होता. आपली व्हर्जिनीटी गमवायला हवी म्हणून…

५ – त्यानंतर व्हर्जिन व्यक्तीला सांगीतले जाते की, तुझे हे मोकळे संबंध फार काळ टिकणारे नाहीत. याही प्रश्नाचे उत्तर व्हर्जिन व्यक्तीच देऊ शकते.

६ – तू लग्न होण्याची वाट पाहते आहेस का ?

७ – आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे. तसंही आता तू काही लहान मुलगी राहिली नाहीस.
थोडे नवीन जरा जुने