सकारात्मक विचारांना थोड्याशा कष्टाची साथ दिली तर यश मिळतेच !


आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की , नकारात्मक विचार प्रत्येक क्षेत्रात आपल्यावर परिणाम करत असतात . परिणामी आपल्याजवळ यश त्रात आपल्यावर परिणाम करत असत . परिणाम आपल्या व कधी येतच नाही . तर दुस-या बाजूला सकारात्मक विचारांना थोड्याशा कष्टाची साथ दिली तर सकारात्मक परिणाम मिळतात , हे नक्की .


जरा विचारा स्वत: लाच की , वर्कआऊटचा योग्य परिणाम तुम्हाला मिळतोय की नाही , कदाचित नाही, कारण आपला मेंदू आपल्या शरीराबरोबर ताळमेळ बसवू शकत नाही. योग्य लक्ष्य आवश्यक खेळ खेळताना मैदानावर ज्याप्रमाणे मेंदू आणि डोळे एकच गोष्टीवर टिकून असणार , त्याचप्रमाणे आपलही लक्ष्य केंद्रित करा , जो व्यायाम करत आहात , त्यामध्ये वेळेचे संतुलन आणि कार्यशैली याकडे लक्ष द्या . तुमच्या चुकाकडे लक्ष देत व्यायाम योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा . चांगल्या परिणमाद्वारे तुम्ही उत्तम शारीरिक रूप आणि मानसिकदृष्ट्या उत्साहित राहू शकता .

दुर्लक्ष करा

कटु वचन कधीच तुम्हाला व्यायाम करण्यासाठी उपयुक्त ठरणार नाहीत. मी आळशी आहे , मी करू शकत नाही , यांसारख्या वाक्यांना तुमच्या शब्दकोशातून काढून टाका . यामुळे तुमचं नुकसान होइल , फायदा काहीच होणार नाही .

तुम्ही हे करू शकता
सतत नकारात्मक विचार ठेवले तर त्याचा परिणाम आपल्याला कामगिरीत दिसतोच . व्यायामाचं रुटिन सुरु करण्याच्या दरम्यान शोटिस नाटकी वाटू शकते ; पण जर तुम्ही असा विचार केला की , मी मजबूत , माझ्यामध्ये हिंमत आहे , मी समर्थ आहे , मी करु शकते , तर तुम्ही उत्तम वर्कआऊट करू शकता स्वत : वर विश्वास ठेवा , सुरुवातीला थोडासा त्रास झाल्यामुळे मनोबल कमी होऊ शकते . पण काही दिवसानंतर तुम्हाला स्वत : लाच परिणाम दिसून येईल .


स्वतःला आव्हान द्या 
जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम ,ऍरोनिक्स किना वॉकचा आपल्या दिनचर्येत समाविष्ट करतो , तेव्हा सुरुवातीला त्रास होतो . पण या सोडू नका आणि स्वतःला आव्हान द्या .

Positive thoughts can only be achieved with a little hard work
थोडे नवीन जरा जुने