7 दिवसात मूळव्याधीचा त्रास दूर करण्यासाठी हे नक्की वाचा !


मूलव्याधी सह रक्त पडत असल्यास एक चमचा घरचे ताजे लोणी खडीसाखर बरोबर दिवसातून तीन वेळा घ्यावे.
मूलवशी सह परसाकडे कडक होत असल्यास रात्री गरम पाण्यासह एक चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण घ्यावे.

जेवणापूर्वी अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण गुळासह घेतल्यास वेदना कमी होतात.
अतिशय आग होत असल्यास खोबरेल तेलाची घडी किंवा कोरफड चा गर गुदभागी ठेवावा.

मूळव्याधीच्या मोडांना खाज येत असल्यास डिगामनी पाण्यात उगाळून लेप द्यावा याने खाज येणे कमी होईल.
मोड सुजून दुखत असल्यास तीळ बारीक वाटून त्याचा लेप करावा किंवा ओवा व जेष्ठ मधाच्या पुरचुंडीने शेकावे या उपायाने दुखणे थांबेल व आराम मिडेल.

मूळव्याधीचा मोड सुजल्यामुडे दुखत आल्यास तूप किंवा खजुराच्या बियांच चूर्ण विस्तवावर टाकून गुदद्वारी धुरी घ्यावी असे केल्यास सूज कमी होऊन दुखण थांबेल.

सायकल चालवणे, कडक भागावर बसने, याप्रमाणे गुदभागी दाब येईल अशा गोष्टी टाळाव्या चमचमीत पदार्थ खाने टाळावे रात्री जात जगू नये.
रोज दुपारी जेवणानंतर किंवा सकाळ संध्याकाळ ताज्या ताकात चिमूटभर हिंग, सैंधव, जिरे, सुंठ, व ओव्याची पूड टाकून घ्यावे याने त्रास कमी होईल.
सुरण वाफवून तयार केली भाजी मूळव्याधीचा फायद्याची ठरते त्रास कमी होतो.

Read this for exactly 7 days to relieve acne
थोडे नवीन जरा जुने