धक्कादायक ! दररोज टाइट कपडे घातल्यानेही पुरुषांमध्ये फर्टिलिटी कमी होवू शकते...


टाइट कपडे घालणे

दररोज टाइट कपडे घातल्याने स्क्रूटम (अंडकोशाची पिशवी)चे टॅम्पन वाढते. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ लागतो.

सोया प्रोडक्ट्स

हार्वर्ड स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चनुसार आहारात जास्त प्रमाणात सोया प्रोडक्ट्स घेतल्यास यामधील आयसोफ्लेवोन स्पर्मची संख्या कमी करतो.

तणावात राहणे

वारंवार तणावात राहिल्याने बॉडीमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात तसेच बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन बिघडते. यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.

लॅपटॉप पायांवर ठेवून काम करणे 

जर तुम्ही नेहमी लॅपटॉप पायांवर ठेवून काम करत असाल तर याची हीट स्क्रूटम (अंडकोशाची पिशवी) पर्यंत जाते. दीर्घकाळ असे केल्यास स्पर्म काउंट कमी होऊ लागतो.

ड्रिंक करणे 

दारू, सिगरेट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्यास शरीरात स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढते. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ लागतो.

रेग्युलर ड्रिंक करणे

दारू, सिगरेट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्यास शरीरात स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढते. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ लागतो.

पुरेशी झोप न घेणे 

नियमितपणे कमीत कमी 7 तासांची झोप न घेतल्यास शरीरातील स्ट्रेस वाढवणाऱ्या हार्मोनची लेव्हल वाढते. यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन बिघडते.

Shocking! Even wearing tight clothes daily can reduce fertility in men
थोडे नवीन जरा जुने