शरीरासाठी साखर आहे उपयुक्त...


साखर किंवा शर्करा अशा पदार्थांमध्ये अनेक रसायनांचा समावेश असतो. गहू,तांदूळ, मका या पिठातला स्टार्च म्हणजे ही शर्करा असते. या सर्वांना कार्बोहायड्रेट्स म्हणतात. तसे ते गोड लागत नाही.कारण ते अनेक मोनोसॅकराईड एकमेकांना जोडून तयार झालेल्या गुंतागुंतीच्या साखळ्यांचे बनलेले असतात.

पण ते तोंडात गेल्यानंतर लाळेत असणाऱ्या रासायनिक कातर्यांच्या प्रभावापोटी त्यांचे लहान लहान तुकडे होतात. मग त्यातली गोडी जाणवायला लागते.त्यातला सर्वात लहान तुकडा म्हणजे ग्लुकोज.

Sugar is useful for the body! Learn
थोडे नवीन जरा जुने