हे उपाय करा आणि व्हा कर्जमुक्त
बहुतांश जाणकारांच्या मतानुसार पूर्वजांच्या ऋणामुळे आयुषयात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु मागील काळात काय घडले याचे आपल्याला या जन्मात स्मरण नसते. यामुळे आज आम्ही तुम्हाला संगत आहोत, ऋण किती प्रकारचे असतात आणि त्याचे लक्षण काय दिसतात.

स्व-ऋण

पूर्वजन्मात धर्माविरुद्ध काम केल्याने पुढील जन्मात हे कर्ज वाढते.

लक्षण

विनाकारण शिक्षा होणे, हृदयाचे आजार, कमजोरी येणे, नेहमी संघर्ष करणे.

उपाय

कुटुंबातील सर्वांकडून धन घेऊन एखाद्या ब्राह्मणाकडून यज्ञ करावा.
मातृ ऋण

आईकडे दुर्लक्ष करणे, अपत्य जन्मानंतर आईला घरातून बेदखल करणे.

लक्षण

कोणाकडूनही मदत न मिळणे, सेव्हिंग व्यर्थ खर्च होणे, कर्ज वाढत राहणे, घरात अशांती.

उपाय

कुटुंबातील सर्व सदस्यांकडून समान प्रमाणात चांदी घेऊन नदीमध्ये प्रवाहित करणे.
भ्रातृ ऋण

पूर्वजन्मात भावाला धोका दिला असेल किंवा संपत्ती हडपली, हत्या केली असेल.

लक्षण

अचानक दुःख मिळणे, २८-३६ वयात वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागणे.

उपाय

कुटुंबातील सर्वांकडून धन घेऊन दवाखान्यात औषधी दान करावी.
बहिणीचे ऋण

पूर्वजन्मात मुलीची हत्या केली असेल किंवा बहिणीची संपत्ती हडपली असेल.

लक्षण

वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत संकटात राहणे. मित्र अचानक धोका देणे.

उपाय

कुटुंबातील सर्वानी पिवळ्या कवड्या एका ठिकाणी जाळून राख नदीमध्ये प्रवाहित करावी.
स्त्री ऋण
हुंडा मागणे, गरोदर स्त्रीची हत्या करणे, एखाद्या स्त्रीचा अपमान करणे.

लक्षण

मंगलकार्यात एखाद्याचा मृत्यू होणे, लग्नानंतर पत्नीचे सुख न मिळणे.

उपाय

नातेवाईकाला धोका देणे, अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा दोष सहन करावा लागतो.थोडे नवीन जरा जुने