अशा प्रकारे तुम्ही करू शकता रक्तदाब नियंत्रणात !


पॅक्ड अन्नपदार्थ आणि हॉटेलमधील आहारात मीठाचे प्रमाण अधिक असते . ते आपल्याला खाताना जाणवत नाही पण , त्याचा रक्तदाबावर परिणाम होत असतो . म्हणून अशा पदार्थांपासून दूरच राहा . व्यायाम करा . यामुळे हृदयाची धडधड कमी होते . रक्त शिरांवरील दबाव कमी होतो . वजन कमी होण्यामुळे रक्तदाबाचा धोका टळतो . 

शक्यतो घरच्या आहारावर भर द्या . यामुळे तुम्ही मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवू शकता . हळूहळू मीठाचे प्रमाण कमी करा . दारूच्या सेवनाने रक्तदाब वाढतो . म्हणून दारूपासून दूरच राहा .

एका अध्ययनानुसार , हृदयरोगाने ग्रस्त असणा - या व्यक्तींनी जर ध्यान केलं तर , त्यांना हार्ट अ‍ॅटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता ४८ टक्क्यांनी कमी होते .

That way you can control blood pressure!
थोडे नवीन जरा जुने