शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी जिभेवर संयम हवाच !


जिभेचे अनेक उपयोग आहेत . पण , ते आपल्याला नेमकेपणाने समजले नाहीत किंवा नेमकेपणाने उपयोगातच आणता आले नाहीत , तर फारच मोठे नुकसान होऊ शकतं . म्हणून , नेहमी जिभेवर संयम ठेवा , असं सगळ्यांकडूनच सांगितलं जातं , ते अनेक अर्थानी समजून घेतलं पाहिजे . 


चटकदार खाणं आणि भांडणाचा स्वभावया दोन्ही गोष्टींचा जिभेशी संबंध आहे . म्हणजे , या दोन्हीही गोष्टी सोडल्या तर आपला फायदा नक्कीच होत असतो .

चटकदार खाणं सोडलं तर शरीराला फायदा आणि भांडणं टाळलं तर नातेसंबंधाचा फायदा होतो . भांडण झालं नाही तर नातं बिनसत नाही . म्हणून , जिभेवर संयम हवा.

The tongue needs restraint to keep the body healthy
थोडे नवीन जरा जुने