चाणक्य नीती : शेवटी शत्रूंचा नाश करण्यासाठी हे ५ चाणक्य तंत्र


 जेव्हा पंचतंत्र काम करत नाहीत, तेव्हा आपण रनतंत्रांचा वापर केला पाहिजे. पण जेव्हा रनतंत्र काम करत नाहीत, तेव्हा आपण थेट चाणक्य तंत्रांचे अनुसरण केले पाहिजे. आयुष्यात काहीतरी यश मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी, बदला घेण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी, आणि शेवटी शत्रूंचा नाश करण्यासाठी काही चाणक्य तंत्र येथे आहेत.

शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे.

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्याची गरज नाही. अधिक प्रामाणिक होने आरोग्यदायक नाही. कारण लोक सरळ झाडाला पहिला कापतात.

कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यानी त्यांचा मूळ स्वभाव ला विसरत नाही. वाघ हिंसा करायच सोडत नाही.

साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.

 दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने