ह्या पाच सवयी तुमचे आयुष्य बदलतील


तुमचा आदर न ठेवणान्यांपासून लांब राहा. अशा नात्यांना काहीही अर्थ नसतो.

जे पदार्थ पचत नाहीत किंवा खाल्ल्यावर त्रास होतो, असे पदार्थ खाणे थांबवा

तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी करता त्याचे श्रेय स्वतःला द्या. अशा गोष्टी रोज लिहून ठेवत जा.

शिक्षा किंवा न्याय न झाल्याने मनात जी भावना निर्माण होते तिचा अनुभव घ्या वैयक्तिक मर्यादापलीकडे जाऊन प्रयत्न करा.

विश्रांती आणि शरीराला आराम मिळण्यासाठी वेळा काढा.


थोडे नवीन जरा जुने