चाणक्यांच्या “या” पाच गोष्टी तुम्हाला मिळवून देतील भरभराट


गोड भाषा: आचार्य चाणक्य म्हणतात कि ज्याचं भाष्य चांगलं त्याच्या सभोवताल लोकांना रहायला आवडते. त्याच्यासोबत काम करायला आवडते.

नाव: जर तुम्हाला पैसा आणि नाव या दोन पैकी एक कमवायचं असेल तर तुम्ही नावलौकिक होण्याकडे जास्त लक्ष द्याव असं गुरु चाणक्य म्हणतात.

गुपित: चाणक्य म्हणतात कि आपलं गुपित कुणासमोर उघडकीस आणू नये; तुमचे गुपित लोकांसमोर उघडे झाले तर ते तुमच्याच विरोधात वापरून तुमच्या वाढत्या प्रतिमेला कीड लावू शकतात.

नकारात्मक विचार: जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा मलाही लोकांनी म्हटलं कि हे सगळं लिहून तू किती कमावशील? पण हा नकारात्मक विचार मी आपल्या डोक्यात ठेवला नाही आणि मेहनत करत राहलो आणि मला आवडणाऱ्या कामात मी वेळ घालवला.

पाणी: आचार्य चाणक्य म्हणतात कि माणसाने पाण्यासारखं असलं पाहिजे. आयुष्यात सर्व प्रकारच्या लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो म्हणून जसं पाणी दिलं त्या रंगात आबी आकारात होऊन जाते त्याचप्रमाणे माणसाने परिस्थिती पाहून स्वतःमध्ये बदल केला पाहिजे.

“These” five things will get you rich
थोडे नवीन जरा जुने