ह्या" गोष्टी तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत करतील,नक्की वाचा !


तरूण रहावे परंतु हे स्वप्न पूर्ण करायला काही आयुर्वेदिक उपाय रोज वापरावे लागतील . अनेक ऋषी मुनींनी याबाबत लिखाण केलेले आहे कि निरोगी व तरूण कसे राहावे.

लवकर झोपावे व लवकर उठावे किमान ६ तास झोप आवश्यक आहे. तुम्ही उशिरा उठत असल्यास हे शरीराला घातक आहे. एकवेळेस सकाळी उठायची सवय लागल्यास रोज सकाळी आरामात उठू शकता. आणि या सोबत काही योग व प्राणायाम करावीत.

त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्याकरिता जास्त प्रमाणत पाणी पियावे. रोज ४ लिटर पाणी शरीरास आवश्यक आहे. यामुळे अनेक रो दूर राहतात.

राग,तणाव यामुळे जास्त वय वाढते त्यामुळे जास्त ताण घेऊ नये. आपली त्वचा तणावामुळे तेज कमी होत असतो.

धुम्रपान करू नये. धूम्रपानाने आयुष्य कमी होत असते. सोबतच तुमच्या त्वचेवर सुध्दा याचा परिणाम होतो.

राजमा सर्वाना माहिती आहे, यामध्ये फायबर व potashium मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे कोलेस्ट्रोल लेवल कमी राहतो व आजारापासून माणूस लांब राहतो. सोबतच राजमापासून मोठ्या प्रमाणात प्रोटीन म्हणजेच प्रथिने मिळतात.

७० टक्के पेक्षा जास्त कोकोआ असणाऱ्या चॉकलेट मध्ये प्रोटीन व विटामिन जास्त प्रमाणात असतात. थोडी थोडी डार्क चॉकलेट खाल्याने शरीरातील चरबी कमी होते. सोबतच त्वचा व केस चांगले राहतात.

ब्रॉकली मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वजन नियंत्रित राहते सोबतच आजराला लढायला ब्रॉकली मदत करते.

These "things will help you stay young, read on
थोडे नवीन जरा जुने