कुत्रा चावल्यावर ही फायद्याची ठरेल



कुत्रा हा तसा पाळीव प्राणी. माणसाने त्याचे वर्णण प्रामाणिक प्राणी असे केले असले तरी, तो आपले रक्तरंजीत गुण कधीतरी दाखवतोच. विशेषत: अनोळखी माणसाला तर हमखास दाखवतोच. आपले गुण दाखवत कुत्र्याने जर तुम्हाला चावा घेतला तर, तुम्ही काय कराल. कारण कुत्रा चावने हे भयानक असते. वेळीच उपचार केला नाही तर, प्रकरण अंगाशी येऊन जीव गमावन्याचीह वेळ येऊ शकते. म्हणूनच ही माहिती जरूर वाचा. जी तुम्हाला कुत्रा चावल्यावर फायद्याची ठरेल.

कुत्रा चावलेल्या व्यक्तिला योग्य उपचार न घेतल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. रेबीज हा त्यातला प्रमुख आजार. काही प्रकरणांत कुत्रा चावल्यावर व्यक्ती वेडीही (पिसाळने) होऊ शकते. कुत्रा चावल्यावर अनेकदा डॉक्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त पूढील घरगूती उपाय करा
बारीक कुटलेली मिरची पूड कुत्रा चावलेल्या ठिकाणी त्वरीत लावा.

– कांद्याचा रस आक्रोडसोबत योग्य प्रमाणात बारीक कूटून त्यात मिठ टाका त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मधासोबत कुत्रा चावल्याच्या ठिकाणी लेप करून लावा. असे केल्याने कुत्र्याचे विश शरीरात मिसळत नाही.
– कांद्याचा रस मधात मिसळून कुत्रा चावल्याच्या जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊन कुत्र्याचे विष शरीरात मिसळण्याला विरोध होतो.


थोडे नवीन जरा जुने