हे असू शकत केस गळतीच सर्वात महत्वाचं कारण
केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. काही घरगुती उपायानीही केस गळती थांबवता येऊ शकते.

केस गळतीच्या समस्येने चिंतित असाल, तर जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका.

केस मऊ बनवण्यासाठी काकडीचा रस काढून केसांना लावावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.
तीन चमचे बेकिंग सोडा आणि थोडे पाणी एकत्र करा. आता ते केसांना लावा आणि काही वेळाने धुऊन टाका. यामुळे केस चमकदार होतील.


थोडे नवीन जरा जुने