ह्या टिप्स वापरून करा आपल्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित !


प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक असावे आणि दाही दिशांना आपली लोकप्रियता असावी अशी इच्छा असते. तुम्हालाही असेच काही वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत, जे तुमच्यामध्ये चुंबकीय आकर्षण निर्माण करतील आणि प्रत्येकजण तुमच्याकडे खेचला जाईल. तुमच्या आवड्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता.


- खिशात हत्था जोडी (दुर्लभ वनस्पती) ठेवल्यास आकर्षण शक्तीमध्ये जबरदस्त वृद्धी होते.

- नाभीमध्ये अत्तर किंवा परफ्युम लावल्यास आकर्षण शक्ती वाढू शकते.

- केशराचा टिळा कपाळावर लावल्यास संमोहन शक्ती निर्माण होते.

- भुवयांच्या मधोमध एक लाल टिकली लावून त्याकडे पाहावे. यामुळे तुमच्यामध्ये आकर्षण शक्ती निर्माण होऊ लागेल.

- गुरुवारी मूळ नक्षत्रामध्ये केळीच्या झाडाचे मूळ शेंदुरासोबत उगाळून दररोज याचा टिळा लावल्यास आकर्षण शक्ती वाढते.

- झेंडूचे फुल पूजेच्या ताटामध्ये ठेवून त्यावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि गंगेच्या पाण्यात बारीक करून टिळा लावावा.

- रांगोळी आणि काळी हळद आवळ्याच्या रसामध्ये मिसळून टिळा लावून घराबाहेर पडावे.

Try these tips to attract the person you love
थोडे नवीन जरा जुने