संघर्षाशिवाय माणूस चमकू शकत नाही कारण...


असं म्हणतात की , एकटा माणूस काय करू शकतो ? पण , बघा तो सूर्य , एकटा असून सा-या जगाला प्रकाश देतो. प्रसिद्धी एका वादळासारखी असते. जे लोक प्रसिद्धी मिळवून हवेत उडू लागतात, त्यांना प्रसिद्धी आपल्या सोबत उडवून नेते. 

साखळ्या साखळ्याच असतात त्या लोखंडाच्या असोत किंवा सोन्याच्या , त्या आपल्याला बनवतात शेवटी गुलामच ! संघर्षाशिवाय माणूस चमकू शकत नाही कारण जो जळतो . त्याच दिव्याचा तर उजेड पडतो.

Without conflict man cannot shine
थोडे नवीन जरा जुने