स्थुलपणा कमी करण्यासाठी 'ह्या' गोष्टी तुम्हाला माहित असलेच पाहिजे !


चांगले खाणे पिणे असले आणि सोबतीला रोज व्यायाम असेल तर स्थुलपणा तुमच्यात कधीच येणार नाही.  आपण नेहमीच द्विधाम्नस्थीतीत असतो की वजन कमी करण्यासाठी जेवणावर निय़ंत्रण ठेवायचे की व्यायाम करायचा का दोन्हीची सुरूवात एकाचवेळी करायची.

अमेरिकेतील हॉवड्स विद्यापिठातील मिगूएल एलंसो यांचे म्हणणे आहे की, चांगले जेव ण आणि व्यायाम यांच्यात एक संबंध आहे.जो स्थुलता कमी करण्यास प्रभावी ठरू शकतो. व्यायाम केल्यानंतर आपल्यात एक प्रकारची ताकद निर्माण होते ज्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होतो.आणि याचे परिणाम बर्‍याच दिवसांपर्य़ंत राहू शकतात.व्यायाम केल्याने आपल्याला चांगल्या डाएट घेण्यासाठी प्रेरित केले जाते.

You must know these 'things' to reduce obesity
थोडे नवीन जरा जुने