मराठमोळ्या अमृताच्या ग्लॅमरस अदा


मुंबई : मराठी तसचं बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. खुद्द अमृताने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

थोडे नवीन जरा जुने